
ठाणे : स्वर्गीय सचिन (भाऊ) शिंदे यांच्या १९ नोव्हेंबर २०२५ रोजी दुसरी जयंती निमित्त आज प्रभाग क्रमांक 22 या ठिकाणी नागरिकांसाठी तांदूळ वाटप चा कार्यक्रम सकाळी ११ वाजता*महागिरी काँग्रेस ऑफिस डिलक्स हॉटेल च्या बाजूला ठाणे येथे आयोजित करण्यात आला होता तसेच अंजुमन इस्लाम स्कुल येथे विद्यार्थ्यांना ही तांदूळ वाटप चा कार्यक्रम करण्यात आला स्व.सचिन(भाऊ) शिंदे यांच्या प्रतिमेस पुष्प हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले
यावेळी सचिन (भाऊ) शिंदे सामाजिक प्रतिष्ठानच्या अध्यक्षा श्रीमती प्राजक्ता सचिन शिंदे, कार्यक्रमाचे आयोजक प्रवीण खैरालिया, राखी खैरालिया सौ… सिमरन चिंडालिया, प्रवक्ते राहुल पिंगळे, महेंद्र म्हात्रे, सेवा दल ठाणे अध्यक्ष रवि कोळी, सचिन चव्हाण, निलेश कोळी,दीपक ठक्कर, संजय भोई , सुरेन्द्र भोई, संजय घाग,स्वप्नील कोळी, विशाल वाघ, सौ.उषा वाघ विजय पवार,शरद जगदाळे,अमोल गांगुर्डे,गणेश कारंडे,अमर लोखंडे, व इतर पदाधिकारी मान्यवर, सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते सचिन शिंदे मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.