
सुप्रसिद्ध अभिनेते: कमलेश सावंत, जयराज नायर, यांच्या अभिनयावर चित्रित करून डबिंग तंत्रिक बाजू पूर्ण करून तयार.
“हलगी बोलते “शॉर्ट फिल्म चे निर्माते: प्रणव खाडे आहेत, लेखक/ दिग्दर्शक: आनंद खाडे यांचे आहेत, छायाचित्रण: रमेश शेळके, गीतकार: आप्पासाहेब पाटील, विजय बोले आहेत, संगीत गायक: किशोर मोहिते, पार्श्वसंगीत, संकलन: ऐ .टू .के स्टुडिओ मिरज, अशोक गवळी यांचे आहेत, कला दिग्दर्शक :रामेश्वर गोरे, वेशभूषा: श्रेया खाडे, रंगभूषा: साक्षी कडू यांचे आहेत,
“हलगी बोलते” शॉर्ट फिल्म मध्ये सुप्रसिद्ध अभिनेते: कमलेश सावंत, जयराज नायर, सुधाकर बक्षी, विजयकुमार खाडे, अनिल पोळ, प्रतिभा घाडगे , कांचन हुंबरे, सीमाताई पाटील, नरेंद्र चव्हाण, प्रशांत लोखंडे, लाला माने, वृषाल माने, दिगंबर मोहिते, भगवान मोहिते, अनुपकुमार खाडे, सुशांत कांबळे, किशोर महाजन, रामेश्वर गोरे, कृष्णा नेमाडे, राजेंद्र केदार, निवृत्ती भालकर, नंदू कोटकर, कृष्णकांत खरे, संदीप तेली, दिलीप चिंदरकर, विजय साळवी, किशोर कापडिया, दादू आढंगळे, (पोतराज), राजू कोळी, सुलोचना घाडगे, सुमन पोळ, मनकाबाई पोळ, भूषण पोळ, अशोक कांबळे, महेंद्र भुर्के, स्नेहा भुर्के, खुशी परमार, आणि बालकलाकार: श्रेयस मोहिते, आदर्श कांबळे, प्रज्ञा चंदनशिवे, श्वेता कांबळे, यांचा अभिनय आहे.
हलगी वादक:काका मोहिते, घुमके वादक: उमेश मोहिते, खैताळ वादक: कुमार ,कार्तिक मोहिते, डीमडी वादक: संपत बाबर.
जनावरापासून मानवाच्या गरजा कशा भागवल्या जातात आणि त्या हलगीचा मधुर आवाज कुठे कुठे वाजवला जातो, आणि भारतीय संस्कृतीमध्ये आपण हलगी वाद्य जपलं पाहिजे, हे” हलगी बोलते “शॉर्ट फिल्म मध्ये दाखवण्याचा प्रयत्न लेखक/ दिग्दर्शक :आनंद खाडे केला आहे, “हलगी बोलते “शॉर्ट फिल्म भारतातील आणि भारताबाहेरील शॉर्ट फिल्म फेस्टिवल मध्ये प्रदर्शित होईल, आणि मायबाप रसिक प्रेक्षकांना लवकर पहावयास मिळेल.
“हलगी बोलते” शॉर्ट फिल्म चित्रीकरणाच्या वेळी पत्रकार :मनोहर खेडकर, नाट्यनिर्माते: सुरेश भोसले उपस्थित होते.